१ एक रुपयात पिक विमा योजना
२०१६ पासून सुरु असलेल्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आता एक रुपयाच्या हप्त्यात विमा मिळणार आहे. ही योजना कशी आहे, हे जाणून घ्या.
खरीप आणि रब्बी हंगाम म्हणजे काय?
खरीप पिके (जुलै-ऑक्टोबर): तांदूळ, मका, सोयाबीन. रब्बी पिके (ऑक्टोबर-एप्रिल): गहू, मोहरी.
योजनेचा बदललेला नियम
सर्व शेतकरी फक्त १ रुपयात पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. राज्य सरकार हप्ता भरत असल्याने आर्थिक ताण कमी.
कर्जदार, बिगर कर्जदार, आणि भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र
पात्रता
pmfby.gov.in वर जाऊन नोंदणी करा. फार्मर टाईप, बँक खात्याची माहिती भरा
.
ऑनलाइन अर्जकसा करावा?
संरक्षण कोणत्या पिकांसाठी?
खरीप हंगामात: मुग, तूर, सोयाबीन इ. रब्बी हंगामात: गहू, कांदा इ.
योजनेचे फायदे
विमा हप्ता फक्त १ रुपया, पीक नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याची हमी.